सहस्र चंद्र दर्शन सोहळा हा एखादी व्यक्ती ८० वर्षांची झाल्यावर करतात.
म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या हयातीत १००० पोर्णिमेचे चंद्र पाहिले.
प्रत्यक्षात ८१ वर्षे पूर्ण झाल्यावर करावयास हवे.
हे ८१ वर्षात १००० चंद्र कसे होतात?
प्रत्येक वर्षाच्या १२ पोर्णिमा ८१ X १२ = ९७२
प्रत्येक वर्षाच्या १२ पोर्णिमा ८१ X १२ = ९७२
दर तीन वर्षांनी येणारे अधिकमास ८१ /३ = २७
९९९ चंद्र.
आणि त्यानंतर येणार्या पोर्णिमेस सहस्र चंद्र दर्शन.
अक्षय तृतीया शके १९४१